मराठी बातमी

VIDEO : ऑक्सिजन सिलेंडरसह कामावर पोहोचला PNBचा कर्मचारी, अधिकारी हैराण!

Posted on Wednesday, May 26, 2021 08:37 PM - marathi

कर्मचारी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन बँकेत पोहोचले. त्यांना पाहून सर्व अधिकाऱ्यांना धक्काच बसला.

अमेरिकेत बसून भारतातील पत्नीला संपवलं; हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर

Posted on Wednesday, May 26, 2021 07:54 PM - marathi

Wife Murder in India: अमेरिकेत (America) बसून पतीने (Husband) तामिळनाडूत राहणाऱ्या पत्नीची हत्या (wife murder) केली आहे. या हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

मुंबई-दुबई विमानातून एकट्याचा राजासारखा प्रवास; तिकिटाचा खर्च 18 हजार

Posted on Wednesday, May 26, 2021 07:36 PM - marathi

ही व्यक्ती चार्टर्ड फ्लाइटचा अनुभव घेत होती.

भीषण! मृत बापाचे पाय कमरेला बांधले आणि मुलाने केला 20 किलोमीटरपर्यंत प्रवास

Posted on Wednesday, May 26, 2021 06:49 PM - marathi

ही घटना पाहून कोणलाही धक्काच बसेल.

कोणाच्या हाता-पायावर खिळे ठोकले, तर रात्रभर मारहाण; पोलिसांचं धक्कादायक रुप

Posted on Wednesday, May 26, 2021 05:58 PM - marathi

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना रस्त्यावर बेडूक उड्या माराव्या लागल्या, किंवा उठा-बशा काढायला लागल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. मात्र येथे तर पोलिसांनी सर्व सीमा ओलांडली.

पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळाचा कहर, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

Posted on Wednesday, May 26, 2021 05:50 PM - marathi

यास चक्रीवादळामुळं (Yass Cyclone) पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पावसासह आणि वादळी वारे वाहत आहेत.

भावाला वाचवण्यासाठी धावलेल्या बहिणीवर काळाचा घाला; मशीनमध्ये ओढणी अडकली आणि...

Posted on Wednesday, May 26, 2021 05:13 PM - marathi

भावाला तीनं वाचवलंसुद्धा, मात्र आलेल्या संकटात बहिणीला प्राणाशी मुकावं लागलं. भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात या बहिणीनं स्वतःचा जीव (Sister death) गमावला.

तू काळजी करू नको, आम्ही...'; आई Covid पॉझिटिव्ह, मुलांनी लिहिलं हृदयस्पर्शी पत्र

Posted on Wednesday, May 26, 2021 05:00 PM - marathi

कोरोनाच्या संकटात अनेक मुलांनी आपल्या वृद्ध पालकांना आधार देण्यास नकार दिला. त्यामुळे हे पत्र खरंच खूप खास आहे.

यास चक्रीवादळाचा राज्यातील मान्सूनवर परिणाम होणार का? शास्त्रज्ञांनी केला खुलासा

Posted on Wednesday, May 26, 2021 04:38 PM - marathi

Weather Forecast: सध्या पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर यास चक्रीवादळाचं संकट घोंघावत आहे. या चक्रीवादळाचा राज्यातील मान्सूनवर (Monsoon in maharashtra) परिणाम होईल की नाही? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम तयार झाला आहे. याबाबत हवामान शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.

आई की राक्षसीन; अनैतिक संबंधामध्ये अडचण ठरणाऱ्या 26 वर्षीय मुलाचा केला खून

Posted on Wednesday, May 26, 2021 03:55 PM - marathi

आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्याच 26 वर्षीय मुलाचा आईनं प्रियकरासोबत मिळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

लज्जास्पद! मृत मुलाला जिवंत करण्यासाठी दबाव; विद्यार्थिनींना चेटकीण बेदम मारहाण

Posted on Wednesday, May 26, 2021 03:52 PM - marathi

तसं पाहता आपण 21 व्या शतकात राहतो. मात्र आजही देशातील अनेक भागात चेटकीण, काळी जादूच्या नावाखाली महिलांवर अत्याचार होत आहेत.

Alert! हवेतूनही पसरतोय कोरोना; बचावासाठी सरकारने जारी केला नवा कोविड प्रोटोकॉल

Posted on Wednesday, May 26, 2021 03:32 PM - marathi

Centre revises corona guidelines : केंद्र सरकारने कोरोना नियमांमध्ये बदल केले आहेत.

Map